मराठमोळ्या अभिनेत्रीचा बिकिनी लूक!

By Aarti Vilas Borade
Apr 02, 2024

Hindustan Times
Marathi

कलाकार हे कामयच सोशल मीडियावर चर्चेत असतात

नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनी बिकिनीमध्ये फोटोशूट केले आहे

ही अभिनेत्री गौरी नलावडे आहे

गौरी नुकताच गोव्याला फिरायला गेली होती

तिने तेथील बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या लाल बिकिनीमध्ये गौरी अतिशय सुंदर दिसत आहे

चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील गौरीच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!