तरुणीला गौरव मोरेसोबत डान्स करणं पडले महागात!

By Aarti Vilas Borade
May 01, 2024

Hindustan Times
Marathi

'महाराष्ट्र हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे

जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर गौरवने सर्वांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे

'वायफळ' या पॉडकास्टमध्ये त्याने एक मेजशीर किस्सा सांगिला आहे

चाळीत गणोत्सव आणि सत्य नारायणाच्या पूजेला डान्स स्पर्धेत गौरव भाग घ्यायचा

एकदा त्याने मैत्रिणीसोबत 'किसी डिस्को में जाए' गाण्यावर डान्स केला

डान्स झाल्यावर त्या मैत्रिणीच्या आईने गौरवला चांगलाच चोप दिला

एकतर ही पोरं छपरी आणि त्यात डबल छपरी असे अनेकांनी गौरवला म्हटले होते

ध्येय गाठण्यासाठी फॉलो करा हे मार्ग