गश्मीर महाजनी व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्रींच्या भूमिकेत!
By
Aarti Vilas Borade
Sep 05, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी सध्या चर्चेत आहे
गश्मीर लवकरच फुलवंती या चित्रपटात दिसणार आहे
या चित्रपटात तो व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री यांची भूमिका साकारणार आहे
११ ऑक्टोबरला गश्मीरचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
या चित्रपटात गश्मीरसोबत प्राजक्ता माळी दिसणार आहे
गश्मीरच्या आगामी चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत
गश्मीरचा फुलवंतीमधील लूक पाहण्यास आतुर आहेत
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा