मृत्यूच्या २४ तासांनी आत्मा घरी परततो? 

By Harshada Bhirvandekar
Aug 18, 2024

Hindustan Times
Marathi

मृत्यूबाबत सर्वसामन्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, ज्याची उत्तरे गरुड पुराणात सापडतात.

मृत्यूच्या २४ तासांनंतर आत्मा पृथ्वीवर खरंच परत येतो का?

असे म्हणतात की, मृत्युनंतर आत्मा शरीर सोडतो. यमदूत त्यांच्या गळ्यात फास घालून यमलोकात घेऊन जातात.

गरुड पुराणानुसार जेव्हा मानवी आत्मा शरीरातून बाहेर काढला जातो, तेव्हा यमराज आत्मा घेऊन पृथ्वीवर परत येतात.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर यमराज पापी व्यक्तीला अडीच मुहूर्तावर म्हणजेच २४ तासांनी पृथ्वीवर आणतात.

पृथ्वीवर आल्यावर यमराज पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या कर्माचा लेखाजोखा पाहतात. तेव्हा आत्मा मुक्त असतो.

पृथ्वीवर आल्यावर यमराज पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या कर्माचा लेखाजोखा पाहतात. तेव्हा आत्मा मुक्त असतो.

हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर १३व्या दिवशी त्याचे क्रिया कर्म केले जाते.

मृत्यूशी संबंधित जे काही विधी आहेत, ते १३ दिवस केले जातात, ज्यामध्ये मृत व्यक्तीसाठी पिठाची बाहुली देखील दिली जाते.

मृत व्यक्तीचा आत्मा या सूक्ष्म शरीरात वास करतो आणि १३व्या दिवशी यमलोकाकडे प्रवास सुरू करतो.

मानसी नाईकच्या राजकारण 'स्टेप'ची चर्चा!