‘मस्तराम’ फेम आभा पॉलच्या हॉट अदांनी सोशल मीडिया तापला
Instagram
By Shrikant Ashok Londhe
Sep 20, 2024
Hindustan Times
Marathi
'गंदी बात' आणि 'मस्तराम' सारख्या वेब सीरीजमधून आपल्या बोल्ड अदांनी आभाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रीय राहून आपले फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते.
आभा पॉलच्या एक-एक अदा पाहून चाहत्यांना घाम फुटत असतो.
आभाच्या प्रत्येक फोटोंमध्ये तिचा सिझलिंग अंदाज दिसून येतो.
आभा पॉल आपल्या चाहत्यांसाठी आपले बोल्ड फोटो शेअर करून त्यांना व्हिज्युअल ट्रीट देत असते.
आभा पॉल फोटोशूटमधून आपली हॉट व कर्वी फिगर फ्लॉन्ट करत असते.
आभाचे बिकिनीतील फोटो इंटरनेटचा पारा वाढवण्याचे काम करतात.
आभा पॉलची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर तिचे १५ लाखाहून अधिक फॉलोअर्स असते.
चाहते आभा पॉलच्या वेब सीरीजची वाट पाहात असतात.
या सौंदर्यवतींशी जोडलं गेलं ऋषभ पंतचं अफेअर?
पुढील स्टोरी क्लिक करा