दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते. या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला.
यंदा हनुमान जयंती मंगळावरी (२३ एप्रिल) २०२४ रोजी आहे.
दरम्यान, यंदाची हनुमान जयंती खूपच खास आहे. कारण दुसऱ्या दिवशी गुरु आणि शुक्र यांच्या संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे.
सध्या गुरू मेष राशीत आहे, २४ एप्रिल २०२४ रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल त्यामुळे मेष राशीमध्ये गुरू आणि शुक्राचा संयोग होऊन गजलक्ष्मी राजयोग तयार होईल.
ज्योतिषांच्या मते, १२ वर्षांनंतर गजलक्ष्मी राजयोग बनत आहे. यामुळे काही राशींना छप्पर फाड फायदा होणार आहे.
तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल. आरोग्य चांगले राहील. नवीन ऊर्जा अनुभवाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मेष
तुमचे उत्पन्न दुप्पट वाढणार आहे. बँक बॅलन्सच्या बाबतीतही तुम्ही भाग्यवान असाल.आर्थिक स्थिती मजबूत होईल. आत्मविश्वास शिखरावर असेल. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
मिथुन
व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी गजलक्ष्मी योग शुभ आहे. नवीन मालमत्तेची खरेदी शक्य आहे. नवीन कार देखील खरेदी करू शकता. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे.
तुळ
कौटुंबिक संबंध सुधारतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीमुळे आर्थिक लाभ होईल. गुंतवणूक केली असेल तर त्यातही फायदा होईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण होतील.
कुंभ
गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.