ऑस्करची 'ती' बाहुली सोन्याची असते का?

By Aarti Vilas Borade
Mar 11, 2024

Hindustan Times
Marathi

चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'ऑस्कर'

या पुरस्कार सोहळ्यात विजेत्या कलाकाराला एक ट्रॉफी दिली जाते

पण ही सोनेरी बाहुली खरंच सोन्याची असते का?

रिपोर्सट्स नुसार, ऑस्कर विजेत्या कलाकाराला मिळालेली सोनेरी रंगाची बाहुली ही तांब्याची असते

त्यावर २४ कॅरेट सोन्याचा एक थर दिला जातो

दुसऱ्या महायुद्धानंतर धातूंची कमतरता भासू लागली होती

त्यामुळे ही ट्रॉफी प्लॅस्टरमध्ये तयार करण्यास सुरुवात करण्यात आली

शुक्राणूंची संख्या वाढवणारे पदार्थ