बिकिनी-मोनोकिनीपासून ते गाऊनपर्यंत सनी लिओनीची हॉट अंदाज पहिला का ? 

By Ninad Vijayrao Deshmukh
Jun 18, 2024

Hindustan Times
Marathi

सनी लिओनीचे इंस्टाग्राम तिच्या अनेक हॉट  फोटोंनी भरलेले आहे.  तिचा प्रत्येक लूक पूर्वीपेक्षा अधिक खुलला आहे.  सनीचे हे फोटो तुम्हाला वेड लावतील.

सनी लिओनी सिल्व्हर कलरच्या पोशाखात खूपच हॉट दिसत आहे.   

सनी लिओन समुद्राच्या किनाऱ्यावर लाल बिकिनीमधील अदा अनेकांना घायाळ करत आहेत. 

सनी लिओनी स्विमिंग पूलमध्ये मोनोकिनी आणि टोपीमध्ये दिलेल्या पोज हार्टब्रेकिंग ठरत आहेत. 

सनी लिओनीने काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये तिची कर्वी फिगर फ्लाँट करत अनेकांची मने जिंकली आहे. 

पांढऱ्या गाऊनमधील सनी लिओनीची ही किलर स्टाईल कोणाला आवडणार नाही?

आत्तापर्यंत सनी लिओनीने अनेक टीव्ही रिॲलिटी शो, म्युझिक व्हिडिओ, आयटम साँग आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay