धोनीच्या मुलीला पाहिलेत का? पाहा फोटो

By Aarti Vilas Borade
Apr 03, 2024

Hindustan Times
Marathi

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या मुलीचे नाव झिवा आहे

झिवा ही धोनी आणि साक्षी यांची एकुलती एक मुलगी आहे

झिवाच्या नावाने सोशल नेटवर्किंग अकाउंट सुरू करण्यात आले आहे

झिवाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत

झिवाचे अकाऊंट हे तिची आई साक्षी सांभाळते

झिवाचा जन्म ६ फेब्रुवारी २०१५मध्ये झाला

धोनी कुटुंबीयांसोबत रांची येथे राहातो

Instagram

आजपासून या ५ राशींना शुभ काळ सुरू