वजन कमी करण्यास मदत करणारे पदार्थ

By Hiral Shriram Gawande
May 01, 2024

Hindustan Times
Marathi

वजन कमी करण्यासाठी वर्कआउटसोबतच डायट केले जाते. पण काही पदार्थ असे आहेत जे वजन कमी करण्यास मदत करतात.

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे ही वजन कमी करण्याची पहिली पायरी आहे

ओट्स

ब्लूबेरी

एवोकॅडो स्मूदी

लेट्युस

स्ट्रॉबेरी

मानसी नाईकच्या राजकारण 'स्टेप'ची चर्चा!