आपण जे खातो त्याचा आरोग्यावर परिणाम होत असतो. कर्करोग म्हणजे कॅन्सर प्रतिबंध करण्यासाठी आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.