रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करणारे पदार्थ

Pexels

By Hiral Shriram Gawande
Jul 10, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या किचनमधील अनेक मसाले रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात. याने शरीराला अनेक औषधी फायदे मिळतात. 

Pexels

पावसाळ्यात पाचन समस्या, श्वसन संक्रमण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती यासह अनेक आरोग्य समस्या उद्भवतात.  

pixabay

पावसाळ्यात फायदेशीर ठरणाऱ्या मसल्यांबद्दल जाणून घ्या, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. 

pixabay

आले सर्दी, घसा खवखवणे आणि पाचन समस्यांशी लढण्यास मदत करते. तुम्ही ताजे आले किंवा वाळलेले म्हणजे सुंठ किंवा त्याची पावडर वापरू शकता.

pixabay

हळद केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर संक्रमणाशी लढण्यासाठी देखील महत्वाचे आहे.

Pexels

काळी मिरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनास मदत होते. 

pixabay

लवंग पचन सुधारते, श्वसनाच्या समस्या दूर करते आणि उबदारपणा प्रदान करते.

pixabay

बडीशेपमुळे पोट फुगणे आणि अपचन कमी होते

pixabay

दालचिनी केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर पचनास देखील मदत करते. पावसाळ्यात फ्लू आणि सर्दीपासून आराम देते.

pixabay

जिरे पचनास मदत करतात. तसेच पोटदुखी सारखी समस्या असल्यास जिरे खाऊन गरम पाणी प्यायल्यास लगेच आराम मिळतो.

pixabay

बेली फॅट कमी करण्यासाठी प्या हे पाणी

Pexels