मूत्रपिंड निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. मूत्रपिंड हे असे अवयव आहेत जे आरोग्यासाठी आवश्यक हार्मोन्स तयार करतात. जर यांना नुकसान झाले तर सामान्य जीवन जगणे खूप कठीण होते.
pixabay
असे काही सुपर फूड्स आहेत जे किडनीच्या आरोग्याचे रक्षण करतात. दैनंदिन आहारात यांचा समावेश करावा.