खाण्याच्या चुकीच्या सवयी, अनारोग्यकारक पदार्थ, फास्ट फूड किंवा तळलेले पदार्थ यामुळे ही समस्या उद्भवते. ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. तथापि, जर तुम्हाला फॅटी लिव्हर असेल तर तुम्ही काही सावधगिरी बाळगली पाहिजे. आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
pixa bay