सांधेदुखीपासून मुक्त होण्यास मदत करणारे पदार्थ

By Tejashree Tanaji Gaikwad
Apr 15, 2024

Hindustan Times
Marathi

लठ्ठपणा आणि सांध्यावरील अतिरिक्त दाब ही सांधेदुखीची कारणे आहेत.

गुडघेदुखी आणि सांधेदुखी दूर करण्यासाठी तुळशी आणि पुदिना गरम पाण्यात मिसळून प्यावे.

आहारात अद्रकाचा नियमित समावेश केल्यास सांधेदुखीची तीव्रता कमी होऊ शकते.

अँटिऑक्सिडेंट युक्त फळे आणि मासे खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी आणि ओमेगा फॅटी ऍसिडचे फायदे मिळतात.

बदाम, अंबाडी आणि अक्रोडाचे दररोज सेवन करा कारण या नट्समध्ये असलेले ओमेगा फॅटी ॲसिड्स सांधेदुखीपासून मुक्त होण्यास मदत करतात.

मेथी दाणे बारीक करून पावडर करून अर्धा चमचा पाण्यात रोज सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखी बरी होते.

सांध्यातील लवचिकता वाढवण्यासाठी संध्याकाळच्या उन्हात फेरफटका मारा. ते व्हिटॅमिन डी बनवते

हॉट रेड चिली बनून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली उर्वशी

Instagram