उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी फॉलो करा टिप्स

By Hiral Shriram Gawande
Apr 10, 2024

Hindustan Times
Marathi

घराच्या बाहेर जाताना सनस्क्रीन क्रीम लावा

दारू पिऊ नका

आपले शरीर हायड्रेटेड ठेवा

पुरेसे पाणी प्या

फळे खा

डोक्यावर टोपी घालून बाहेर जा

कूलिंग ग्लासेस आणि प्रकाश, उष्णता शोषून घेणारे कपडे घाला