ध्येय गाठण्यासाठी फॉलो करा हे मार्ग

By Hiral Shriram Gawande
May 29, 2024

Hindustan Times
Marathi

मोठ्या उद्दिष्टांचे छोट्या छोट्या गोल्समध्ये विभाजन करा आणि मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करा.

तुम्ही तुमचा वेळ कसा घालवाल याचे नियोजन करा

तुमच्या डेस्टिनेशनच्या दिशेने प्रवास करताना अपयश स्वीकारून पुढे जात राहण्याचे धैर्य असले पाहिजे.

तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या लोकांसोबत हँग आउट करा. त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला नक्कीच योग्य दिशा देईल.

वेळेचा हुशारीने वापर करा. वेळ वाया घालवू नका.

लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी ओळखा आणि त्यांना दूर करा

लक्षात घ्या की तुमचे ध्येय हेच तुमचे जीवन बदलेल. आळस दूर करा. 

आत्मविश्वास आणि चिकाटी तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करेल. मधे थोडा विलंब झाला तरी खचून जाण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही.

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!