शांत झोप लागण्यासाठी उपयुक्त टिप्स

By Hiral Shriram Gawande
Jan 26, 2024

Hindustan Times
Marathi

संपूर्ण शरीर रिलॅक्स ठेवा आणि आपल्या मनातील दृश्यांची कल्पना करा. लवकरच तुम्हाला झोप येईल.

आपले डोळे बंद करा आणि आपले आवडते संगीत ऐका. तुम्हाला काही सेकंदात झोप येईल.

स्वच्छ बेडशीट, उशी सुद्धा तुम्हाला चांगली झोप यायला मदत करेल.

झोपण्याच्या २ तासांपूर्वी प्रकाश उत्सर्जक गॅझेट पाहणे थांबवा. याने नीट झोप येईल.

झोपायच्या किमान दोन तास आधी खेळा किंवा चालायला जा. झोप लवकर येईल.

झोपेच्या २ तास आधी जेवण करा. याने झोप लवकर येईल.

मानेसाठी योग्य उंचीच्या असणाऱ्या उशा वापरा. झोप लवकर येईल. 

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा