आनंदी राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स! 

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 09, 2024

Hindustan Times
Marathi

बोलणे कमी करा. पण इतरांकडे लक्ष द्या ते काय बोलतात हे जाणून घ्या. 

सौंदर्यापेक्षा चारित्र्यानुसार डेट करणे चांगले.

जर स्वतःची चूक नसेल तर आपल्याला  काळजी करण्याची गरज नाही. 

कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका. यामुळे आंतरिक आनंद मिळेल.

पैसे कमवण्यापेक्षा ज्या गोष्टी आनंद देतात त्याच्याकडे वळा.

आयुष्य नेहमीच बदलत असते. लोक, त्यांच्या आवडी-निवडी बदलू शकतात हे लक्षात घ्या

यश - अपयश येत राहते. याकडे नेहमी शांततेत बघावे. 

दोन मुलांमध्ये किती अंतर असावे? विरुष्काकडून घ्या धडा