वयाच्या तिशीनंतर महिलांनी आरोग्य राखण्यासाठी फॉलो करा या टिप्स!
By
Tejashree Tanaji Gaikwad
Mar 03, 2024
Hindustan Times
Marathi
तुम्ही कितीही काम केले तरी दररोज ७ ते ८ तास झोपले पाहिजे
दररोज ३ लिटर पाणी प्या. सुरकुत्या रोखण्यात झोप आणि पाणी महत्त्वाची भूमिका बजावतात.
लोह, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी यासह पौष्टिक आहार घ्या
आवश्यकतेनुसार क्लिन्झर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन इत्यादींचा वापर करा. फेस पॅक आणि फेस मसाज वगळू नका.
नवीन गोष्टी शिकत राहा, तुम्हाला आवडणारे काहीतरी करा, तुम्हाला आवडणारे संगीत ऐका. ध्यान करा. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकून राहते
दररोज योगा, चालणे, जिम वर्कआउट, जॉगिंग, पोहणे इत्यादी करून फिटनेस राखा.
ज्यांना घरात फारसे काम नाही ते बसून खाऊन लठ्ठ होतात. शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा.
कोलेस्टेरॉल, बीपी, शुगर, दंत-नेत्र तपासणी वारंवार करावी
एचपीव्ही आणि हृदयाशी संबंधित वैद्यकीय चाचण्या सारख्या कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट ३ वर्षांतून एकदा केल्या पाहिजेत
रोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिण्याचे ७ फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा