मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स!
By
Aiman Jahangir Desai
Dec 15, 2024
Hindustan Times
Marathi
आजच्या वेगवान जगात, मुलांना स्वावलंबी आणि आत्मविश्वासाने वाढवणे ही प्रत्येक पालकाची प्राथमिकता आहे.
2024 ला निरोप देताना पालकत्व तज्ज्ञांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांना अनेक महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
1. मुलांना त्यांच्या प्रयत्नांसाठी प्रोत्साहित करा
2. मुलांना स्वतःहून निर्णय घेऊ द्या
3. इतरांशी मुलांची तुलना करणे टाळा
4. मुलांशी मोकळेपणाने संवाद साधा
5. स्वतःला चुका करू द्या
6. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या
अॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा