नात्यात अडचण आल्यास काय करावे?
By Hiral Shriram Gawande
Jan 08, 2024
Hindustan Times
Marathi
नात्यात एकमेकांचे दोष शोधणे, नकारात्मक विचार करणे थांबवा
सोलो ट्रीप करा. त्यातून सकारात्मक विचार निर्माण होतात.
नकारात्मक विचार कोणत्या परिस्थितीत उद्भवले ते ओळखा आणि अशा परिस्थितीला कसे सामोरे जाऊ शकता याचा विचार करा.
नात्यात तात्पुरते वेगळे झाल्याने प्रश्न सुटला असे होत नाही. त्याऐवजी उपाय शोधण्याचा प्रयत्न करा.
आपल्या पार्टनरला दोष देत असलो तरी स्वतःवर होणारी टीका जाणून घेणे चांगले आहे.
नात्यात वाद असले, तात्पुरते विभक्त झाले तरी कोणत्याही अंमली पदार्थांचे व्यसन करू नका.
आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोला
नात्यात तात्पुरत्या ब्रेकअप दरम्यान एक्सशी बोलण्याचा किंवा नवीन नात्यात जाण्याचा लगेच विचार करू नका.
झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा