आयफोन १६ वर जबरदस्त डील!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 15, 2024

Hindustan Times
Marathi

फ्लिपकार्टच्या स्पेशल डीलमध्ये आयफोन १६ सीरिजमधील मॉडेल स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

आयफोन १६ वर बँक डिस्काउंटसह उत्तम कॅशबॅक देखील मिळत आहे.

फ्लिपकार्टच्या स्पेशल डीलमध्येमध्ये आयफोन १६ वर जबरदस्त एक्स्चेंज देण्यात येत आहे.

फ्लिपकार्टवर आयफोन १६ (१२८ जीबी) ७९ हजार ९०० रुपयांना उपलब्ध आहे.

एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना १५०० रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट मिळत आहे.

फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे कार्ड असेल तर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. 

याशिवाय, हा फोन ६० हजार रुपयांच्या  एक्स्चेंज बोनससह खरेदी करू शकता.

एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी अतिरिक्त सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.

उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा