१ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या १२५ सीसी बाईक!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 04, 2025

Hindustan Times
Marathi

टीव्हीएस रेडर ही १२५ सीसीची सर्वात स्वस्त बाईक आहे.

 ही बाईक सहा वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. बाईकच्या एंट्री लेव्हल ड्रम व्हेरियंटची किंमत ८५ हजार रुपये आहे .

होंडा एसपी १२५ मोटारसायकल १ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत आणखी एक परवडणारा पर्याय आहे.

या मोटारसायकलच्या स्टँडर्ड ड्रम व्हेरियंटची किंमत ८७ हजार ४६८ रुपये (एक्स-शोरूम) आहे.

बजाज पल्सर १२५ सीसी इंजिनसह येणारी या सेगमेंटमधील आणखी एक लोकप्रिय आणि बेस्ट सेलर आहे.

एन १२५ मोटारसायकलची किंमत ९२,७०४ रुपयांपासून सुरू होऊन ९६,७०४ रुपयांपर्यंत जाते.

होंडाची एक्सट्रीम १२५ आर ही आणखी एक बाईक आहे, ज्याची किंमत १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

एक्सट्रीम १२५ मोटारसायकलची किंमत आयबीएस व्हेरियंटची किंमत ९४ हजार रुपयांपासून सुरू होते .

बजाजमध्ये पल्सर एनएस १२५ नावाची आणखी १२५ सीसीची बाईक देण्यात आली आहे.

या बाईकची एक्स शोरूम किंमत १.०१ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होत असली तरी १२५ सीसीच्या या किफायतशीर बाईकचा विचार करता येईल.

गावरान फोडणीच्या झुणक्याची रेसिपी!