बिग बॉस फेम मॉडेलचा अंगावर शहारे आणणारा बोल्डनेस

By Shrikant Ashok Londhe
Jan 16, 2025

Hindustan Times
Marathi

अदिती मिस्त्री एक मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. 

अदिती सोशल मीडियावर आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते.  

अदिती ख्रिसमस थीम असलेल्या मोनोकनीत मर्यादेहून अधिक सेक्सी दिसत आहे.

अदिती सोशल मीडियावर बोल्ड कंटेंटसाठी चर्चेत असते. 

मॉडेलिंग जगतात अदितीने मोठे यश मिळवले आहे.

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस १८ मध्ये अदितीने वाईल्ड कार्ड एंट्री केली होती.

अदिती अभिनेता साहिल खानला डेट करत होती. दोघांचे फोटोही समोर आले होते. 

ही हॉट मॉडेल आपल्या सुपरबोल्ड फोटो व व्हिडिओने चाहत्यांना घायाळ करत असते.

ही हॉट मॉडेल आपल्या सुपरबोल्ड फोटो व व्हिडिओने चाहत्यांना घायाळ करत असते.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay