या क्षुल्लक गोष्टींमुळे आर्थिक अडचण वाढते, गरिबी येते

By Priyanka Chetan Mali
Feb 19, 2024

Hindustan Times
Marathi

आळस हा संपत्तीचा पहिला शत्रू आहे

घरात जास्त भांडण करू नका

अन्न वाया घालवू नका

घरात अडगळीत सामान व कचरा गोळा करू नका

जास्त घाणेरडे व फाटलेले कपडे घालू नका

दररोज स्वयंपाक करणे आवश्यक आहे.

या गोष्टिंची काळजी घेतली तर घरात सुख-संपत्ती येईल.

केसांसाठी टरबूजच्या बियांच्या तेलाचे फायदे