सनातन धर्मात, शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच, भगवान शंकराला काही राशी खूपच प्रिय आहेत. या राशींच्या लोकांना आयुष्यभर अडचणींचा सामना करावा लागत नाही.
जीवनातील सुख-समृद्धीसाठी शंकराची भक्ती केली पाहिजे. असं केल्याने महादेवाचा आशिर्वाद मिळतो.
ज्योतिशांच्या मते, मेष राशीच्या लोकांवर शंकराची कृपा असते. या राशीच्या लोकांवर आलेली कोणत्याही प्रकारची समस्या लवकर नाहीशी होते.
मेष
मेष राशींच्या लोकांनी दर सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करावे. असे केल्याने महादेवाचा आशिर्वाद मिळतो.
ही राशी शिवाची आवडती राशी आहे. या राशीचा स्वामी शनि आहे आणि शनि हा शिवाचा भक्त आहे. या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर जल अर्पण करून शमीपत्र अर्पण करावे.
मकर
या राशीच्या लोकांवरही शंकराचा आशिर्वाद राहतो. या राशीच्या लोकांनी शंकराची आराधना केल्यास आयुष्यभर त्यांना महादेवाचा आशिर्वात लाभेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनी शंकराचा रुद्राभिषेक करावा. तसेच, शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करावा.