राशीनुसार आवडणाऱ्या गोष्टी

By Priyanka Chetan Mali
Mar 04, 2024

Hindustan Times
Marathi

मेष - मेष राशीच्या लोकांना धनसंपत्ती मिळवायला आवडते.

वृषभ - मिष्टान्न भोजन करणे

मिथुन - सर्जनशील असणे

कर्क - माया ममता करणे

सिंह - कार्य मग्न राहणे

कन्या - नीटनेटकेपणा ठेवणे

तूळ - समजुतीने वागणे

वृश्चिक - भावना व्यक्त करणे

धनु - भ्रमंती पर्यटन करणे

मकर - स्पर्धा चढाओढ करणे

कुंभ - मित्र नाती जोडणे

मीन - नवीन कल्पना करणे

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान