आयपीएलमधील सुपरफास्ट अर्धशतक!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Apr 03, 2024

Hindustan Times
Marathi

यशस्वी जैस्वालने (राजस्थान रॉयल्स) कोलकाताविरुद्ध १३ चेंडूत अर्धशतक झळकावले.

केएल राहुलने (किंग्ज इलेव्हन पंजाब) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक केले.

पॅट कमिंन्सचं (केकेआर) मुंबईविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक

निकोलस पूरन (लखनौ) आरसीबीविरुद्ध १५ चेंडूत अर्धशतक ठोकले.

इशान किशनने (मुंबई इंडियन्स) हैदराबादविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक झळकावले.

सुरैश रैनाने (सीएसके) पंजाबविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

ख्रिस गेलने (आरसीबी) पुणे वॉरियसविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक ठोकले.

क्रिस मॉरिसने (दिल्ली) गुजरात लायन्सविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतकी खेळी केली.

अभिषेक शर्माने (हैदराबाद) १८ चेंडूत मुंबईविरुद्ध अर्धशतक केले.

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?