काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये अभिनेत्रींचा जलवा!

instagram/@janhvikapoor

By Harshada Bhirvandekar
Jan 08, 2025

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्रींनी हे सिद्ध केले आहे की, काळा हा खरोखरच बोल्ड, सुंदर आणि फॅशनेबल रंग आहे.

instagram/@kritisanon

आलिया भट्टने कमीत कमी ॲक्सेसरीज आणि स्लीक असलेल्या काळ्या लेहेंग्यात एथनिक ग्लॅमर दाखवले.

instagram/@aliaabhatt

दीपिकाने विंटेज काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये आपले सौंदर्य दाखवले. तिचा हा लूक जुन्या हॉलिवूड नायिकांची आठवण करून देणारा आहे.

instagram/@deepikapadukone

क्रिती सेनन कॉर्सेट टॉप आणि स्कर्टसह काळ्या पोशाखात चमकली.

instagram/@kritisanon

चित्रांगदा सिंग ब्लॅक वी-नेक स्लिट, स्लीव्हलेस ड्रेसमध्ये सुपर सेक्सी दिसत होती.

instagram/@chitrangda

तृप्ती डीमरी शॉर्ट्ससह काळ्या स्ट्रीप सूटमध्ये बोल्ड दिसत होती.

instagram/@tripti_dimri

कियारा अडवाणीने फ्लॉवर डिटेल्स असलेला लो ऑफ शोल्डर ब्लॅक गाउन घातला होता.

instagram/@kiaraaliaadvani

जान्हवी कपूरने लांब स्लीव्ह्स असलेल्या काळ्या मखमली गाऊनमध्ये विंटेज ग्लॅमर दाखवले. 

instagram/@janhvikapoor

आयफोनपेक्षा सॅमसंगचा 'हा' फोन भारी!

HT Tech