श्वेता तिवारीची क्यूट स्माईल, कॅज्युअल लूक पाहून चाहते झाले वेडे!
By
Ninad Vijayrao Deshmukh
Jul 09, 2024
Hindustan Times
Marathi
श्वेता तिवारीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत.
श्वेता तिवारी जमिनीवर बसलेली असून तिच्या हातात पुस्तक आहे. यावेळी तिने किलर स्माईल दिली आहे.
श्वेता तिवारीने पांढऱ्या फुल स्लीव्ह ट्रान्सपरंट टॉप आणि डेनिम जीन्स घातला असून ती कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.
श्वेता तिवारीने कानातले आणि अंगठ्यांसह तिचा कॅज्युअल लुक ऍक्सेसराइज केला.
स्मोकी मेकअपसोबत मॅच करत श्वेता तिवारीने तिच्या केसांना ओपन स्टाईल दिली आहे.
श्वेता तिवारीच्या या फोटोंनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा