मौनी रॉयचा व्हाइट बटरफ्लाय ड्रेसमधला लुक पहिलायं; चाहते म्हणाले फुलपाखरू  

By Ninad Vijayrao Deshmukh
Jun 06, 2024

Hindustan Times
Marathi

टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री मौनी रॉय तिच्या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

या फोटोंमध्ये मौनी रॉय हुबेहुब  बाहुलीसारखी दिसत आहे 

 मौनी रॉयने घातलेला पांढरा ऑफ-शोल्डर ड्रेस चाहत्यांना वेड लावले आहे. 

 फोटोंमध्ये मौनी रॉयने अप्रतिम पोज दिली आहे, ज्यामुळे तिचे चाहते घायाळ झाले आहे. 

 हे फोटो शेअर करताना मौनी रॉयने तिचा कम्फर्ट देखील कथन केला आहे.  

मौनी रॉयच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते कमेंट करताना दिसतात. 

अनेकांनी तिला व्हाईट बारफ्लाय, सो ब्युटीफुल, प्रिन्सेस, गॉर्जियस, स्टनर, डॉल, अप्रतिम आणि छान कमेंट दिल्या आहेत. 

 यापूर्वी मौनी रॉय या स्टाईलमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली होती. 

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!