पेरु जास्त खाल्ल्याने 'हे' आजार होतात

By Aarti Vilas Borade
May 26, 2024

Hindustan Times
Marathi

कधी कधी पेरु खाल्याने त्वचेवर खास येते

पेरुच्या जास्त सेवनाने पचनाचे विकार उद्भवतात

ज्या लोकांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त त्यांनी पेरु खाऊ नये

त्वेचवर पुरळ उठणे हे देखील पेरु जास्त खाल्ल्याने होते

पेरुमुळे अनेक पोटाचे विकार होतात

PCOS समस्या टाळण्यासाठी 'हे' पदार्थ नक्की खा!

Pexels