लग्नाच्या १२ वर्षांनंतर ईशा देओलने घेतला घटस्फोट!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 06, 2024

Hindustan Times
Marathi

गेल्या काही दिवसांपासून हेमा मालिनी आणि धमेंद्र यांची लेक घटस्फोट घेणार असल्याची रंगली होती.

Photo: Instagram

अखेर आता लग्नाच्या १२ वर्षांनंतर ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी घटस्फोट घेतला आहे.

Photo: Instagram

आता ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी स्वतः या गोष्टीची पुष्टी केली आहे.

Photo: Instagram

दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे.

Photo: Instagram

या निवेदनात त्यांनी लिहिले की, आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. 

Photo: Instagram

आम्ही एकत्र नसलो, तरी आमच्या दोन मुलांचे भविष्य आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले.

Photo: Instagram

ईशा देओल अनेकदा तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असायची. 

Photo: Instagram

मात्र, मागील काही काळापासून तिने पतीसोबत फोटो पोस्ट करणं बंद केलं होतं.

Photo: Instagram

तेव्हापासूनच ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या.

Photo: Instagram

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ