इसा गूहाचे हॉट फोटो
By
Rohit Bibhishan Jetnavare
Dec 16, 2024
Hindustan Times
Marathi
इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर आणि कॉमेंटेटर इसा गुहा सध्या प्रचंड चर्चेत आली आहे.
इसा गुहा सध्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत कॉमेंट्री करत असून तिने ऑन एअर जसप्रीत बुमराहबाबत वादग्रस्त कमेंट केली.
इसा गुहाने कॉमेंट्रीदरम्यान बुमराहबाबत प्राइमेट हा शब्द वापरला. यामुळे तिला प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे.
ऑन एअर ती म्हणाली, "बुमराह हा संघाचा एमव्हीपी आहे. मोस्ट व्हॅल्युएबल प्राइमेट जसप्रीत बुमराह.
'प्राइमेट' या शब्दाचा अर्थ मोठ्या बुद्धीचा माकड असा होतो.
इसा गुहाचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर तिने लगेच माफी मागितली. बुमराहचा आदर करणे हेच तिचे उद्दिष्ट असल्याचे तिने म्हटले.
ईसा गुहा अनेक वर्षांपासून टीव्ही समालोचक आणि रेडिओ ब्रॉडकास्टर म्हणून काम करत आहे. ती माजी क्रिकेटरही आहे.
ईसा गुहा मूळ भारतीय वंशाची आहे, पण तिने इंग्लंडकडून क्रिकेट खेळले.
इसाने ८३ वनडेत १०१ आणि २२ टी-20 त १८ बळी घेतले. सोबतच ८ कसोटीत २९ विकेट घेतल्या होत्या.
अॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा