जास्त मीठ खाण्याचे परिणाम

By Hiral Shriram Gawande
May 23, 2024

Hindustan Times
Marathi

उच्च रक्तदाब होतो

हात-पायांवर सूज येते

वारंवार तहान लागते

मूत्रपिंडाचा त्रास होईल

अनियमित हृदयाचा ठोके

वारंवार डोकेदुखी

मिठाचा आहारात माफक प्रमाणात समावेश करणे चांगले

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान