पाठदुखीसाठी प्रभावी उपाय

By Hiral Shriram Gawande
Jan 05, 2024

Hindustan Times
Marathi

ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी थोड्या थोड्या वेळाने पाठीला विश्रांती देणे महत्वाचे आहे.

सूर्यनमस्कारामुळे पाठदुखीपासून आराम मिळतो.

रोज आठ ग्लास पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन दूर होईल आणि पाठदुखी दूर होईल.

आल्याचे लहान तुकडे करा आणि १५ मिनिटे पाण्यात उकळा. हे पाणी घोट घोट प्या. 

निलगिरीचे तेल गरम करून पाठीवर चोळल्याने पाठदुखी कमी होते.

पाठदुखीचा त्रास असलेल्यांनी वजन कमी करण्यासाठी किमान १ तास व्यायाम करावा.

नुसते लसूण चघळल्याने पाठदुखी बरी होते.

रुद्राक्षाचे फायदे