ईबाइकगोच्या ईलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काय आहे खास?
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Jun 28, 2024
Hindustan Times
Marathi
इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ईबाइकगोची मुव्ही १२५ 5G इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाली आहे.
भारतीय ग्राहकांच्या गरजा आणि मागण्या समजून घेऊन ही स्कूटर तयार करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
मुव्ही १२५ 5G इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ५ किलोवॅटची बॅटरी मिळते.
ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर १०० किमीपेक्षा जास्त रेंज देईल.
मुव्ही १२५ 5G इलेक्ट्रिक स्कूटर तीन तासांपेक्षा कमी वेळात ० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्मार्ट एलईडी डिजिटल डिस्प्ले डॅशबोर्ड देखील मिळतो.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा