मखाना खाण्याचे काय आहेत फायदे?

By Aarti Vilas Borade
Oct 10, 2024

Hindustan Times
Marathi

मखाना खाल्ल्याने चांगली झोप येते

शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते

मखानामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजे असतात

मखाना खाल्ल्याने स्नायू मजबूत होण्यास मदत होते

शरिराला मखाना खाल्यामुळे चांगली ऊर्जा मिळते

रक्तातील साखर नियंत्रणात येते

मखानामध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त आहे

कांदा कापताना का  येतं डोळ्यांत पाणी?

Pexels