दररोज न्यूडल्स खाणे आरोग्यासाठी चांगले असते का?
By
Aarti Vilas Borade
May 30, 2024
Hindustan Times
Marathi
आपण खाताना इन्स्टंट नूडल्सचा वापर करतो. पण याचा शरीरावर परिणाम होतो
इन्स्टंट नूडल्समध्ये कमी पोषकतत्त्वे असतात
इन्स्टंट नूडल्समध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट असते
तसेच सोडियमचे जास्त प्रमाण असते
न्यूडल्स या मैद्यापासून बनवलेल्या असतात
न्यूडल्समध्ये असणारे घटक शरीरासाठी हानिकारक असतात
न्यूडल्समुळे कोलेस्ट्रॉल देखील वाढते
pixabay
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा