रोज फक्त दोन काळी मिरी खा मिळतील अनेक फायदे!

pixabay

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 31, 2024

Hindustan Times
Marathi

प्रत्येक व्यक्तीने दिवसातून दोन मिरी खाल्ल्यास आरोग्यासाठी खूप चांगले ठरते. 

pixabay

दुधात किंवा चहामध्ये मिरी पावडर टाकणे उत्तम ठरते. 

pixabay

काळ्या मिरीमध्ये पाइपरिन नावाचे संयुग असते. याने पचनशक्ती सुधारते. 

pixabay

मिरपूडमध्ये गॅस,सूज येणे आणि बद्धकोष्ठता रोखण्याची शक्ती असते.

pixabay

मिरपूडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म भरपूर असल्याने ते पाचन समस्या टाळते.

pixabay

मिरपूड मेंदूच्या कार्यासाठी खूप उपयुक्त आहे.

pixabay

दररोज दोन मिरी खाल्ल्याने व्यक्तीमध्ये आनंदी हार्मोन्स तयार होतात. यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.

pixabay

मिरीमध्ये स्मृतिभ्रंश रोखण्याची शक्ती असते

pixabay

ओळखा पाहू ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री कोण?