दररोज १०० ग्रॅम भेंडी खाल्ल्यास मिळतात अनेक फायदे!
pixa bay
By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 30, 2024
Hindustan Times
Marathi
व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. याशिवाय या भाजीमध्ये अनेक पोषक घटक असतात
pixa bay
पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते
pixa bay
फायबरचे प्रमाण जास्त असते जे वजन कमी करण्यास मदत करते
pixa bay
चरबी कमी करण्यासाठी रोजच्या आहारात १०० ग्रॅम भेंडीचा समावेश केला जाऊ शकतो.
pixa bay
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी याचे फायदे खूप आहेत
pixa bay
हे मधुमेहींसाठी जादूचे औषध आहे.
pixa bay
भेंडीमुळे रक्तातील साखर नियंत्रण होते
pixa bay
यकृताचे रक्षण करण्यास खूप मदत करते
pixa bay
डोळ्यांसाठी खूप चांगले आहे
pixa bay
गर्भवती महिलांसाठी भेंडी खूप चांगली ठरते. यामुळे निरोगी राहण्यासाठी रोज भेंडी खा.
pixa bay
चिंब भिजलेले, रुप सजलेले! सई ताम्हणकरचा हॉट लूक
पुढील स्टोरी क्लिक करा