स्वादुपिंड मजबूत करण्यासाठी खा हे पदार्थ! 

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 26, 2024

Hindustan Times
Marathi

संत्री खा

लिंबू खा

भाज्या आवर्जून खा 

भाज्यांमध्ये त्यात बीटा कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते

भाज्या स्वादुपिंडाच्या कर्करोगापासून संरक्षण करतात

ब्रोकोली खा

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुरुषांना कसे समजून घ्यावे?