पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ!
By
Harshada Bhirvandekar
Nov 05, 2024
Hindustan Times
Marathi
आपल्या आहारात अश्वगंधा सामील करा.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मेथीदाणे देखील फायदेशीर आहेत.
हळद, आंबी हळद देखील यावर गुणकारी आहे.
अनेक समस्यांवर गुणकारी असणारे आले चरबी देखील कमी करते.
शरीरावरील चरबी कमी करण्यात दालचिनी देखील फायदेशीर आहे.
आयुर्वेदिक त्रिफळा पोटावरची चरबी कमी करण्यात मदत करते.
भारत-ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट किती वाजता सुरू होणार?
पुढील स्टोरी क्लिक करा