दृष्टी वाढवणारे पदार्थ आणि फळे

By Hiral Shriram Gawande
Dec 31, 2023

Hindustan Times
Marathi

माशातील ओमेगा ३ कोरडे डोळे सुधारते आणि दृष्टी सुधारते.

नट्समधील व्हिटॅमिन ई डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. 

लिंबूवर्गीय फळामध्ये असलेले व्हिटॅमिन सी डोळ्यांसाठी चांगले असते.

हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी असते, हे दृष्टी वाढवते.

अंड्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, ई आणि ल्युटीन हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. 

दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि फॉस्फरस दृष्टी सुधारण्यास मदत करतात.

डाळीतील अनसॅच्युरेटेड फॅट डोळ्यांचे आरोग्य सुधारते. 

कांदा कापताना का  येतं डोळ्यांत पाणी?

Pexels