भेसळयुक्त तूप कसे ओळखावे?
By
Aarti Vilas Borade
Mar 20, 2024
Hindustan Times
Marathi
भारतीयांच्या जेवणात तूप हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते
तूपाचा आहारात समावेश असायला हवे असे म्हटले जाते
आजकाल बाजारात भेसळयुक्त तूप देखील येते. ते कसे ओळखावे?
तूप घेण्यापूर्वी ते हातावर घासून बघावे. जर ते हातावर विरघळले नाही तर भेसळयुक्त असल्याचे समजावे
थोडे तूप गरम करुन सोनारी रंगाचे होते का पहावे. जर तूप विरघळायला वेळ लागले तर ते शुद्ध नाही
पाण्यात एक चमच तूप टाका. जर तूप पाण्यावर तरंगले तर ते शुद्ध तूप समजावे
एक चमचा तूप घेऊन त्यात मीठ आणि हायड्रोक्लोरिक अॅसिड डाका. तूपाचा रंग बदलला तर ते भेसळयुक्त असल्याचे समजावे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा