फ्लॉवर व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स! 

Pinterest

By Harshada Bhirvandekar
Jan 31, 2025

Hindustan Times
Marathi

फ्लॉवर या भाजीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मात्र, या भाजीत अनेक सूक्ष्मजंतू असल्यामुळे ते स्वच्छ करणे कठीण असते.

Pinterest

प्रथम फ्लॉवरची पाने आणि देठ काढून वेगवेगळे करा आणि थंड पाण्यात धुवून घ्या.

Pinterest

पाण्यात थोडे मीठ घालून त्यात फ्लॉवरचे तुकडे भिजत ठेवा. यामुळे त्यातील सूक्ष्मजंतू निघून जातील. 

Pinterest

तसेच, पाण्यात व्हिनेगर टाकून त्यात फ्लॉवर १० मिनिटे भिजत ठेवू शकता.

Pinterest

फ्लॉवरचे छोटे तुकडे करून गरम पाण्यात ५ मिनिटे भिजत ठेवा.

Pinterest

पाण्यात बेकिंग सोडा घालूनही फ्लॉवर स्वच्छ करता येतो. यामुळे जंतू नष्ट होतात.

Pinterest

बेकिंग सोड्यातून बाहेर काढल्यानंतर फ्लॉवर स्वच्छ पाण्याने धुवा.

Pinterest

अशाप्रकारे स्वच्छ केल्यानंतरच फ्लॉवर स्वयंपाक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

Pinterest

पनीरपासून बनतात 'हे' चटपटीत स्नॅक्स!