थायरॉईडवर घरगुती उपाय!

By Aiman Jahangir Desai
Dec 31, 2024

Hindustan Times
Marathi

खोबरेल तेल थायरॉईड ग्रंथीचे चांगले कार्य करण्यास मदत करते. त्यामुळे जेवणात समावेश करा. 

दररोज सकाळी एक ग्लास पाण्यात 1 चमचा ऍपल सायडर व्हिनेगर आणि मध मिसळून प्या.

आल्याच्या सेवनाने थायरॉईड नियंत्रित ठेवता येते.

थायरॉईडच्या समस्यांवर मात करण्यासाठी व्हिटॅमिन बी असणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या उद्भवू शकते. दररोज सकाळी 15 मिनिटे सूर्यप्रकाश मिळविण्याचा प्रयत्न करा.

Enter text Here