केसांतील कोंड्यावर सोपे घरगुती उपाय! 

By Aiman Jahangir Desai
Dec 14, 2024

Hindustan Times
Marathi

कोंडा ही अशी समस्या आहे, ज्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो.

यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत.

2-3 चमचे खोबरेल तेलात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. ते तुमच्या टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा

टी ट्री ऑइल थेट केसांना लावू नका. शॅम्पूमध्ये टी ट्री ऑइलचे 2-3 थेंब मिसळा आणि केस धुवा.

तुम्ही व्हिनेगर वापरून तुमच्या डोक्यातील कोंडा कमी करू शकता.

मेथीदाण्याची पेस्ट आणि दाही मिसळून केसांना लावा, कोंडा दूर होतो. 

ऍलोवेरा जेल केसांना लावल्यास कोंडा दूर होतो. 

अ‍ॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध

Pexels