दुबईच्या राजकुमारीचे आरस्पानी सौंदर्य पाहून व्हाल घायाळ
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Jul 19, 2024
Hindustan Times
Marathi
दुबईची राजकुमारी शेखा माहरा इन्स्टाग्रामवर पोस्ट करून पतीला तलाक दिल्यापासून चर्चेत आली आहे.
दुबईची राजकुमारी खुपच टॅलेंटेड व स्टायलिश आहे.
शेखा माहराचे संपूर्ण नाव शेखा माहरा बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम आहे.
शेखा माहराचा जन्म २६ फेब्रुवारी १९९४ रोजी झाला होता.
राजकुमारीचे डोळे काळे असून डोक्यावरील केसांचा रंग सोनेरी आहे.
राजकुमारी शेखा माहराचे राहणीमान आधुनिध आहे. ती अब्जाधीश असून तिला ज्वेलरीचा मोठा छंद आहे.
राजकुमारीच्या खजिन्यात कोट्यवधी किमतीचे अनेक हिऱ्यांचे हार आहेत.
शेखा नेहमी अभिनेत्री व मॉडेलप्रमाणे वेशभूषा करत असते.
विशेष म्हणजे कट्टर इस्लामिक देशात राहूनही शेखा माहरा बुरखा किंबा हिजाब परिधान करत नाही.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा